100% Success Rates

About Us


संस्कार महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. आंबे

वर्तमानातील बचत हे उज्वल भविष्य

एस.यु.आर.पी.आर.आर.एस.आर(आर) १९६७ सन २०१६.

सामान्य माणसांचे आयुष्य सुसह्य करून त्यांना आर्थिक दृष्ट्या प्रबळ करण्याच्या हेतूने हि संस्था सुरु करण्यात आली आहे. पुणे विभागाचे मा. आमदार दत्तात्रय अच्युतराव सावंत यांनी १३ एप्रिल २०१६ रोजी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६७ च्या अंतर्गत संस्कार महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. आंबे ची स्थापना केली. संस्थेची संपूर्ण CBS कोअर बँकिंग प्रणाली आहे.

संपूर्ण सोलापूर जिल्हा कार्यक्षेत्र

CBS कोअर बँकिंग प्रणाली

10+

Years Experience

संस्कार मुदत ठेव योजना

१)३० दिवस ते ३५ दिवस : ७%
२)३६ दिवस ते ९० दिवस : ९%
३)९१ दिवस ते १८० दिवस : १०%
४)१२ महिने करिता : १२%

संस्कार मासिक व्याज प्राप्ती योजना

भरा रु. १,००,०००/-
१२ महिन्यां करिता व मिळवा
दरमहा व्याज १०००/-
मुदतीनंतर मिळवा १,००,०००/-

संस्कार दामदुप्पट ठेव योजना

दामदुप्पट फक्त ६ वर्षे ४ महिने सर्वांसाठी

  • मिळवा पिग्मी दैनंदिन बचत योजनेवर ६ महिन्यानंतर ६% व्याज १००% दैनंदिन (पिग्मी) रक्कम बिना कपातपरतावा ३० दिवसानंतर
  • हजारो खातेदारांचा विश्वास

    • QR कोड
    • RTGS/NEFT/IMPS
    • मोबाईल/नेट बँकिंग
    • SMS बँकिंग

    रिकरिंग ठेव खाते योजना (RD) उपलब्ध

    Contact Now